breaking-newsताज्या घडामोडीमहिला दिनमुंबईराजकारण
आंतरराष्ट्रीय महिला दिनी आज सीएसएमटी- पनवेल ट्रेनचं मोटरवूमन मनिषा मस्के यांनी केलं सारथ्य
मुंबई |
आंतरराष्ट्रीय महिला दिनी आज सीएसएमटी- पनवेल ट्रेनचं मोटारवूमन मनिषा मस्के यांनी केलं सारथ्य केले आहे. ही ट्रेन सकाळी 9 वाजून 6 मिनिटांनी सीएसएमटी स्टेशन मधून सुटली आहे.
Manisha Mhaske, motorwoman piloting CSMT-Panvel local leaving Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT) at 09.06 am on the occasion of #InternationalWomensDay: Central Railways pic.twitter.com/zRAirCadnt
— ANI (@ANI) March 8, 2021
वाचा- खरंच..! घरात दुचाकी किंवा डिश टीव्ही असल्यास रेशनकार्ड रद्द होणार का ? वाचा सविस्तर