breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#CoronaVirus: राज्यात कोरोनामुळे दिवसभरात 278 रुग्णांचा मृत्यू
राज्यात दिवसभरात 278 रुग्णांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा 3.68 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 13 हजार 132 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
राज्यात आज 9615 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 357117 अशी झाली आहे. आज नवीन 5714 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 199967 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 143714 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) July 24, 2020