Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
‘देह वेचावा कारणी’ बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन; पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती

अहमदनगर: ‘देह वेचावा कारणी’ या बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचा सोहळा सुरू झालेला आहे. दरम्यान त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन उपस्थिती आहे.





