Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्यात कोरोना रुग्णसंख्या १० लाखांच्या पुढे

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने १० लाखांचा टप्पा पार पडला आहे. राज्यात एका दिवसात २४,८८६ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांचा आकडा १०,१५,६८१ इतका झाला आहे. तर आत्तापर्यंत ७,१५,०२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सातत्याने रुग्ण संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण वाढत चालले आहे.





