Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धुळ्यात वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध

धुळे – धुळ्यात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या MIM चे माजी आमदार वारीस पठाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून त्याचा निषेध व्यक्त करण्यात आलाय आहे. हा निषेध भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

पठाण यांनी गुलबर्गा येथील सभेत ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. या वक्तव्यावर निषेध करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजीसुध्दा केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button