Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
ठाकरे सरकारचा आज महत्त्वाचा निर्णय! शेतकऱ्यांनी थकबाकी भरल्यास 50 टक्के वीजबिल माफी

मुंबई: आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. यात शेतक-यांनी थकबाकी भरल्यास 50% वीजबिल माफ करण्यात येणार असल्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतलेला आहे.





