breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

नागपूरनंतर परभणी जिल्ह्यातही लॉकडाउन

परभणी – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ठिकठिकाणी निर्बंध लादले जात आहेत. तर नागपूर मध्ये कडक लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यातही 2 दिवसांचा कडक लॉकडाउन करण्यात आला आहे.आज रात्री 12 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button