breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Lockdown: मद्रास हाय कोर्टाने सर्व दारु दुकानं बंद करण्याचे दिले आदेश, होम डिलिव्हरीची दिली परवानगी
मद्रास हाय कोर्टाने तामिळनाडू सरकारला राज्यातील सर्व दारुची दुकानं बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नसल्याने तामिळनाडू सरकारला उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व दारू दुकानं बंद करण्याचा आदेश दिला आहे.