breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown: पायपीट करत निघालेल्या 37 हजार मजुरांना एसटी बसद्वारे त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडलं

ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर अशा विविध विभागातून आपल्या गावाकडे  पायपीट करत निघालेल्या 37 हजार मजुरांना, एसटी बसद्वारे त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात आलं आहे.  आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 563 बसद्वारे 12 हजार 459 मजुरांची राज्याच्या सीमेपर्यंत वाहतूक करण्यात आली. तर आजपर्यंत 2 हजार 209 बसद्वारे 37 हजार 327 मजुरांची वाहतूक करण्यात आली आहे. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटकातील सीमेपर्यंत त्यांना सोडण्यात आलं आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button