breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Lockdown: दोन लाख ३९ हजार मजुर पोहोचले स्वगृही
राज्यांच्या विनंतीनंतर केंद्र सरकारनं दिलेल्या परवानगीनुसार रेल्वे मंत्रालयानं मजुरांसाठी विशेष श्रमिक गाड्या सुरू केल्या आहेत. शनिवारी (१६ मे) या १६७ श्रमिक रेल्वेगाड्यामधून दोन लाख ३९ हजार मजुर आपल्या घरी पोहोचले आहेत.
Indian Railways has run 167 'shramik special' trains yesterday carrying 2.39 lakh migrants to their home states: Ministry of Railways
— ANI (@ANI) May 17, 2020