breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#LightHouseProjects! परवडण्याजोगे टिकाऊ हाऊसिंग एक्सेलेरेटर्स-इंडिया कार्यक्रम देशभरात सुरु- पंतप्रधान

नवी दिल्ली |

आधुनिक गृहनिर्माण तंत्रज्ञानाच्या संशोधन व स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी परवडण्याजोगे टिकाऊ हाऊसिंग एक्सेलेरेटर्स-इंडिया (आशा-भारत) कार्यक्रम देशभरात चालविला जात आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा राज्यांत लाईट हाऊस प्रोजेक्टच्या शुभारंभ वेळी सांगितलेले आहे.

वाचा- सुनेला टोमणे मारणे हा छळ होत नाही; मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button