Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

राष्ट्रीय तपाससंस्थेकडून केरळमध्ये प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर ५६ ठिकाणी छाप्यांची कारवाई

तिरुअनंतपुरमः एनआयएने केरळमधील 56 पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकले. टेरर फंडिंग प्रकरणात एनआयएने छापे टाकले. पहाटे चार वाजल्यापासून ५६ ठिकाणी छाप्यांची कारवाई करण्यात आली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पीएफआय ही बंदी असलेली संघटना आहे, पण या संघटनेचे आणखी कोणत्या तरी नावाने पुनरुज्जीवन केले जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. परदेशातून आणि देशांतर्गत देणग्या गोळा करून ती बेकायदेशीर कामे करत असल्याचा आरोप आहे.
परिणामी आज राष्ट्रीय तपाससंस्थेकडून केरळमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या प्रतिबंधित संस्थेच्या अनेक कार्यालयांवर छापे मारण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button