Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#GOODNEWS: आज सकाळी नाग एंटी टॅंक गाईडेड मिसाईलची अंतिम चाचणी यशस्वी

मुंबई: आज सकाळी नाग एंटी टॅंक गाईडेड मिसाईलची अंतिम चाचणी यशस्वी; सशस्त्र दलात सहभागी होण्यास सज्ज झालेले आहे. त्याची निर्मिती DRDOने केलेली आहे.





