Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: देशात 24 तासांत आढळले 53,370 नवे रुग्ण, तर 650 मृत्यू- आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली: भारतात मागील 24 तासांत 53,370 नवे कोरोनाचे रुग्ण आढळलेले असून 650 जणांचा मृत्यू झालेला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे. यामुळे देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 78 लाख 14 हजार 682 वर पोहोचलेली असून मृतांचा एकूण आकडा 1,17,956 वर पोहोचलेला आहे.





