Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: देशात आतापर्यंत 9 कोटी 42 लाख 24 हजार 190 कोरोनाच्या चाचण्या- ICMR
नवी दिल्ली: भारतात आतापर्यंत 9,42,24,190 कोरोनाच्या चाचण्या झालेल्या असून काल दिवसभरात 9,70,173 कोरोनाचे नमुने घेण्यात आलेले आहेत अशी माहिती ICMR ने दिलेली आहे.





