Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: पुतीन यांनी दोन मुलींपैकी कोणाला लस टोचली?

रशिया: पुतीन यांना दोन मुली आहेत. मारिया आणि कतरिना. कोरोनाची लस या दोघींपैकी कोणाला टोचली याबाबत माहिती दिलेली नाहीये. मात्र, मुलीला लस दिल्यानंतर तिची प्रकृती ठीक आहे, अशी माहिती पुतीन यांनी दिली आहे. तिच्या शरीरात अनेक अँटीबॉडीज तयार झाल्या, असंही त्यांनी सांगितलेलं आहे.





