Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: नागपुरमधील कोरोनाबाधितांची संख्या 125 वर

नागपुरमध्ये सतरंजीपुरा कनेक्शन असलेल्या आणखी एका ५५ वर्षोय पुरुषाला करोनाची बाधा असल्याचे मध्यरात्रीनंतर अहवालातून पुढे आले. आतापर्यंतची नागपुरमधील करोनाची रुग्णसंख्या १२५ वर पोहचली आहे