Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
माजी CJI रंजन गोगोई यांना Z+ सुरक्षा प्रदान
नवी दिल्ली |
माजी CJI Ranjan Gogoi यांना Z+ सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे. CRPF यांच्यावर गोगाई यांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.
Former CJI Ranjan Gogoi gets Z+ security for movement across India. CRPF has been asked to provide him with security. pic.twitter.com/yjI5BbaXGg
— ANI (@ANI) January 22, 2021
वाचा- कोल्हापुरात स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण





