Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आणि हाथरस बलात्कार प्रकरणावरुन राष्ट्रीय लोक दलाकडून महापंचायतीचे आयोजन

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात आणि हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणावरुन राष्ट्रीय लोक दलाकडून महापंचायतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.





