संजय राऊत यांनी शेअर केलं व्यंगचित्र, मोदींवर साधला निशाणा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. हे व्यंगचित्र शेअर करत त्यांना भाजपवर व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
अप्रतिम!
अलीकडच्या काळातील मला सगळ्यात आवडलेले व्यंगचित्र!really great.
चित्रकार…सुप्रसिद्ध…
होऊ दे चर्चा!!!@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @narendramodi @AUThackeray @sardesairajdeep @RajThackeray pic.twitter.com/47ZKHcAqor
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 19, 2024
संजय राऊत यांनी या व्यंगचित्रासोबत ‘अप्रतिम! अलीकडच्या काळातील मला सगळ्यात आवडलेले व्यंगचित्र! चित्रकार…सुप्रसिद्ध… होऊ दे चर्चा’, असे ट्विट केले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. हे व्यंगचित्र शेअर करत त्यांना भाजपवर व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. अप्रतिम! अलीकडच्या काळातील मला सगळ्यात आवडलेले व्यंगचित्र!really great. चित्रकार…सुप्रसिद्ध… होऊ दे चर्चा!!!@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @narendramodi @AUThackeray @sardesairajdeep @RajThackeray pic.twitter.com/47ZKHcAqor — Sanjay Raut (@rautsanjay61) March 19, 2024