Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
लखीसराय मतदारसंघाच्या उमेदवारीवरून भाजप कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री सुशील मोदींना पक्ष कार्यालयाबाहेरच घेरले

बिहार: लखीसराय मतदारसंघाच्या उमेदवारीवरून भाजप कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना पक्ष कार्यालयाबाहेर घेरलेले आहे. नंतर पोलिसांच्या मदतीने ते तिथून बाहेर पडून निघून गेलेले आहेत. “उमेदवार स्थानिक असले पाहिजे. गेल्या 25 वर्षांपासून आमच्याबरोबर काम करणारी कुमारी बबिता यांना उमेदवार करावे,” असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.





