Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
भारत हा एकमेव देश आहे इथे लोकशाही सर्वात मजबूत आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली |
एकेकाळी भारताच्या लोकशाहीबद्दल शंका व्यक्त केल्या जात असत परंतु आज असा भारत आहे जेथे लोकशाही सर्वात मजबूत आणि चैतन्यशील आहे. असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे.
वाचा- #INDvsAUS 3rd test: भारताचा पहिला डाव २४४ धावांत आटोपला