Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
भारतीय वायुसेना दिवसाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात हिंडन एयरबेसवर फुल ड्रेस रिहर्सल

मुंबई: 8 ऑक्टोबरच्या भारतीय वायुसेना दिवस च्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात हिंडन एयरबेस वर जवानांची फुल ड्रेस रिहर्सल सुरू आहे.