Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे गरीब, वंचित आणि शोषितांची सेवा करणे- भाजप अध्यक्ष जेपी नड्डा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे गरीब, वंचित आणि शोषितांची सेवा करणे असे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटलेले आहे.




