Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
नीतीश कुमार मानसिक व शारीरिकरित्या थकलेत- तेजस्वी यादव

नवी दिल्ली: 15 वर्ष शासन केल्यानंतरही नोकरी देण्यासाठी पैसे नाहीत असे म्हणणारे नीतीश कुमार मानसिक आणि शारीरिकरित्या थकलेले आहेत. त्यांनी जे 60 घोटाळे केलेले आहेत. बिहारचे बजेटचे 30 हजार कोटी रुपये कुठे गेले? असा सवालही तेजस्वी यादव यांनी उपस्थित केलेला आहे.