Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोण चुक अन कोण बरोबर याचा निर्णय जनता घेते- सचिन पायलट

नवी दिल्ली: कोणाला कोणत्या पक्षात राहायचा हे ठरविण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. कोण चुकीचे आणि कोण बरोबर याचा निर्णय जनताच घेतच असते, अशा शब्दात सचिन पायलट यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांना ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. सिंधिया यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button