Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेबद्दल आढावा घेणारे विधेयक पाकिस्तानमध्ये कायदा व न्यायविषयक स्थायी समिती कडून मंजुर

नवी दिल्ली: पाकिस्तान नॅशनल असेंब्लीच्या कायदा व न्यायविषयक स्थायी समितीने लष्कराच्या कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेबद्दल आढावा घेणारे विधेयक मंजूर केलेले आहे.





