breaking-newsराष्ट्रिय

Kumbh Mela 2019 : अशा आहेत शाही स्नानाच्या तारखा

Prayagraj Kumbh Mela 2019: कुंभ महोत्सव दर चवथ्या वर्षी नाशिक, इलाहाबाद, उज्जैन, आणि हरिद्वारमध्ये साजरा करण्यात येतो. यावेळेस मकरसंक्रातीपासून प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रयाग कुंभ मेळ्याला इतर कुंभ मेळ्याच्या तुलनेत सर्वात जास्त महत्त्वपूर्ण मानण्यात येते. कुंभमेळ्यातील पहिले शाही स्नान आज १५ जानेवारीला आहे. त्यासाठी करोडो भाविक प्रयागराज येथे दाखल झाले आहेत. कुंभमेळ्यात होणाऱ्या प्रत्येक शाही स्नानाचे महत्त्व वेगवेगळे असते. या मेळ्यातील स्नानाची सुरुवात संक्रांतीपासून होणार आहे. याला शाही स्नान किंवा राजयोगी स्नान असेही म्हटले जाते.

अशा आहेत शाही स्नानाच्या तारखा

१५ जानेवारी – मकर संक्रांती (पहिलं शाही स्नान)

२१ जानेवारी सोमवार – पौष पौर्णिमा
३१ जानेवारी गुरुवार – पौष एकादशी स्नान
०४ फेब्रुवारी सोमवार – मौनी अमावस्या (मुख्य शाही स्नान, दुसरं शाही स्नान)
१० फेब्रुवारी रविवार – वसंत पंचमी (तिसरं शाही स्नान)
१६ फेब्रुवारी शनिवार – माघी एकादशी
१९ फेब्रुवारी मंगळवार – माघी पौर्णिमा
४ मार्च सोमवार : महाशिवरात्री (अंतिम स्नान )

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button