breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात जोरदार गडगडाटासह पावसाला सुरूवात

पुणे – पुण्यात आज पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरूवात झाली. अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान विभागाकडून कालच राज्यभारत जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार आज पुण्याती बहुतांश ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे.

पुण्यातील कात्रज, कोंढवा, गोकुळ नगर, साई नगर, भारती विद्यापीठ भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.तर केशव नगर, मुंढवा, कोरेगाव पार्क, खराडी आणि नगररोड भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.

हवामान विभागातील शास्त्रज्ञ के.एस. होसळीकर यांनी कालच राज्यात जोरदार पाऊस होणार असल्याने सतर्कतेचा इशारा दिला होता. “फार क्वचित वेळा असे चित्र दिसते कि संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाट सहित पाऊस पडण्याची शक्यता..” अशी माहिती के.एस. होसळीकर यांनी दिली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button