breaking-newsक्रिडा

IPL 2018 : हैदराबादचा पाच धावांनी विजय…

हैदराबाद – केन विल्यमसनची कर्णधाराला साजेशी खेळी आणि शकिब अल हसनच्या साथीत त्याने रचलेली बहुमोल भागीदारी यामुळे आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील 39 व्या साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुर संघासमोर विजयासाठी 147 धावांचे आव्हान ठेवता होते. परंतु बंगळुर संघाला हे आव्हान पूर्ण करता आले नाही. हैदराबाद संघाने पाच धावांनी बंगळुर संघावर विजय मिळविला आहे.

SunRisers Hyderabad

@SunRisers

Bowled
That’s a clean wicket from the final delivery of the over as De Grandhomme is dismissed trying to hit a boundary-141/6(20.0)

 

नाणेफेक गमावून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या हैदराबाद संघाचा डाव बंगळुरूने निर्धारित 20 षटकांत सर्वबाद 146 धावांवर रोखला होता.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

IndianPremierLeague

@IPL

What a way to end the innings.

A brilliant bowling performance, yet again and the boys beat by 5 runs.

या महत्वपूर्ण  विजयासह हैदराबाद संघाचे 16 गुण झाले असून त्यांनी अव्वल स्थान कायम ठेवले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुर संघाने 20 षटकात 6 गाडी बाद 141 धावा बनविल्या होत्या. अशाप्रकारे हैदराबाद संघाने पाच धावांनी बंगळुर संघावर विजय मिळविला आहे.

Royal Challengers

@RCBTweets

💔
SRH win by 5 runs.
Credit to SRH for defending the score courtesy an admirable bowling display.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button