आरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

हरभऱ्याचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर

हरभरे कोणत्या पद्धतीनं खाल्ल्यामुळे आरोग्याला फायदे

मुंबई : बदलत्या ऋतूमध्ये तुमच्या आरोग्याकडे विशेष लशक्ष देणे गरजेचे आहे. संसर्गाचे आजार नाही व्हावी यासाठी तुमच्या आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश करणे गरजेचे असते. पोषक तत्वांच्या समावेश केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. तुमच्या दैनंदिन आहारामध्ये हरभरे खाणे गरजेचे आहे. हरभऱ्याचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. व्यायाम आणि जिम केल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये अनेक बदल पाहायला मिळतात. निरोगी आरोग्यासाठी व्यायाम केल्यानंतर हरभरे खाणे फायदेशीर ठरते. लहान पणी तुम्ही तुमच्या आजीला अनेकदा बोलताना ऐकले असेल की त्याला हरभरे खायला घाल. परंतु, तुम्ही हरभरा कोणत्या स्वरूपामध्ये सेवन करतोय.

तज्ञांच्या मते, हरभरे खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात आणि शरीरा निरोगी ठेवण्यास मदत होते. अनेकांना रात्री भिजवलेले हरभरे खायला आवडते तर काहींना हरभरे उकळून खायला आवडतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का? हरभरे तुम्ही अनेक विविध पद्धतीनं खाऊ शकता. हरभऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक असतात ज्यामुळे तुमच्या आरोग्याला फायदे होतात. चला तर जाणून घेऊया काय आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे, रात्रभर भजवलेले हरभरे की उकडलेले हरभरे?

हेही वाचा  :  शिक्षण विश्व: निवेदन-सूत्रसंचालन कार्यशाळा उत्साहात 

भिजवलेले हरभरा अधिक आरोग्यदायी मानले जाते. विशेषतः जेव्हा तुम्ही अंकुरलेले हरभरे खाता तेव्हा ते अधिक आरोग्यदायी फायदे देते. हरभरा हा एक सुपरफूड आहे जो अजूनही भेसळमुक्त आहे. भिजवलेले हरभरे भाजलेल्या हरभराएवढीच ताकद देतात. भिजवलेल्या हरभर्यात प्रथिने भरपूर असतात. म्हणून, ज्यांची पचनक्रिया खराब आहे त्यांनी जास्त प्रमाणात भिजवलेले हरभरे खाऊ नये. भिजवलेले हरभरा मधुमेह आणि हृदयरोग दूर ठेवते. जर तुम्ही हरभरा उकळून कोणत्याही मसाल्याशिवाय खाल्ले तर ते भिजवलेल्या आणि उकडलेल्या हरभराइतकेच फायदेशीर आहे. हो, जर तुम्ही हरभरा उकळला असेल आणि त्यात थोडे तेल किंवा मसाला घातला असेल आणि नंतर ते खात असाल तर. त्यामुळे तुम्हाला तेवढा फायदा मिळणार नाही. उकडलेले हरभरे देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुम्ही ते सहज खाऊ शकता. उकडलेल्या हरभर्याची चव थोडी चांगली होते.

भिजवलेले हरभरा अधिक ऊर्जा समृद्ध अन्न मानला जातो. डाळींमध्ये, हरभरा हा प्रथिनांचा साठा आहे आणि त्यात भरपूर पोषक तत्वे असतात. हरभरा मध्ये प्रथिने, फायबर, खनिजे आणि फॅटी अ‍ॅसिड असतात. हरभरा व्हिटॅमिन बी चा देखील चांगला स्रोत आहे. दररोज हरभरा खाल्ल्याने स्नायू आणि हाडे मजबूत होतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हरभरा खूप फायदेशीर आहे. निरोगी राहण्यासाठी दररोज मूठभर हरभरा खाणे आवश्यक आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button