Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Covid-19: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिल्ली, गोवा, गुजरात आणि राजस्थान येथून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR TEST करावी लागणार

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिल्ली, गोवा, गुजरात आणि राजस्थान येथून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी करावी लागणार आहे.