breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#HeavyRain: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद
सोलापूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी पाहायला मिळत आहे. दरम्यान, दुष्काळी जिल्हा अशी गेल्या अनेक वर्षांची ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे.