TOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपुणे

आजपासून प्रो-कबड्डीचा थरार रंगणार , पहा कसे असेल वेळापत्रक

पुणे | कबड्डीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आजपासून कबड्डीचा दम घुमणार आहे. प्रो-कबड्डी लीगचा आठवा सीजन आज 22 डिसेंबरपासून सुरु होत आहे. साखळी फेरीतील पहिला सामना बंगळुरु बुल्स आणि यू मुंबामध्ये होणार आहे. मागच्यावर्षी कोरोनामुळे प्रो-कबड्डी लीगच्या थराराला चाहते मुकले होते. बऱ्याच काळापासून चाहते या लीगच्या प्रतीक्षेत होते. आजपासून चाहत्यांना आपला आवडता संघ आणि खेळाडूंचा मैदानावरील खेळ पाहता येईल.

कस असेल वेळापत्रक

22 डिसेंबर
बंगळुरु बुल्स विरुद्ध यू मुम्बा – रात्री 7:30 वाजल्यापासून
तेलुगु टायटन्स विरुद्ध तमिल थलायवाज – रात्री 8:30 वाजल्यापासून
बंगाल वॉरियर्स विरुद्ध यूपी योद्धा – रात्री 9:30 वाजल्यापासून

23 डिसेंबर
गुजरात जायंट्स विरुद्ध जयपुर पिंक पँथर्स – 7:30 वाजल्यापासून
दबंग दिल्ली विरुद्ध पुणेरी पल्टन – 8:30 वाजल्यापासून
हरियाणा स्टीलर्स विरुद्ध पटना पायरेट्स – 9:30 वाजल्यापासून

24 डिसेंबर
यू मुम्बा विरुद्ध दबंग दिल्ली – 7:30 वाजल्यापासून
तमिल थलायवाज विरुद्ध बंगळुरु बुल्स – 8:30 वाजल्यापासून
बंगाल वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स – 9:30 वाजल्यापासून

25 डिसेंबर
पटना पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा – 7:30 वाजल्यापासून
पुणेरी पल्टन विरुद्ध तेलुगु टायटन्स – 8:30 वाजल्यापासून
जयपुर पिंक पँथर्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स – 9:30 वाजल्यापासून

26 डिसेंबर
गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली दबंग- 7:30 वाजल्यापासून
बंगळुरु बुल्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स – 8:30 वाजल्यापासून

27 डिसेंबर
यू योद्धा विरुद्ध जयपुर पिंक पँथर्स – 8:30 वाजल्यापासून

28 डिसेंबर
पुणेरी पल्टन विरुद्ध पटना पायरेट्स – 7:30 वाजल्यापासून
तेलुगु टायटन्स बनाम हरियाणा स्टीलर्स- 8:30 वाजल्यापासून

29 दिसंबर
दबंग दिल्ली विरुद्ध बंगाल वॉरियर्स – 7:30 वाजल्यापासून
यूपी योद्धा विरुद्ध गुजरात जायंट्स – 8:30 वाजल्यापासून

30 डिसेंबर
जयपुर पिंक पँथर्स विरुद्ध यू मुम्बा – 7:30 वाजल्यापासून
हरियाणा स्टीलर्स विरुद्ध बेंगलुरु बुल्स – 8:30 वाजल्यापासून

31 डिसेंबर
तमिळ थलायवाज विरुद्ध पुणेरी पल्टन – 7:30 वाजल्यापासून
पटना पायरेट्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स – 8:30 वाजल्यापासून

1 जानेवरी, 2022
यू मुम्बा विरुद्ध यूपी योद्धा- 7:30 वाजल्यापासून
बंगलुरु बुल्स विरुद्ध तेलुगु टाइटन्स – 8:30 वाजल्यापासून
दबंग दिल्ली विरुद्ध तमिळ थलायवाज – 9:30 वाजल्यापासून

2 जानेवरी, 2022
गुजरात जायंट्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स – 7:30 वाजल्यापासून
पुणेरी पल्टन विरुद्ध बंगलुरु बुल्स – 8:30 वाजल्यापासून

3 जानेवरी, 2022
बंगाल वॉरियर्स विरुद्ध जयपुर पिंक पँथर्स – 7:30 वाजल्यापासून
तेलुगु टायटन्स विरुद्ध पटना पायरेट्स – 8:30 वाजल्यापासून

4 जानेवरी, 2022
हरियाणा स्टीलर्स विरुद्ध यू मुम्बा – 7:30 वाजल्यापासून
यूपी योद्धा विरुद्ध तमिल थलायवाज – 8:30 वाजल्यापासून

5 जानेवरी, 2022
पुणेरी पल्टन विरुद्ध गुजरात जायंट्स – 7:30 वाजल्यापासून
दबंग दिल्ली विरुद्ध तेलुगु टायटन्स – 8:30 वाजल्यापासून

6 जानेवरी, 2022
पटना पायरेट्स विरुद्ध तमिल थलायवाज – 7:30 वाजल्यापासून
बंगळुरु बुल्स विरुद्ध जयपुर पिंक पँथर्स – 8:30 वाजल्यापासून

7 जानेवरी, 2022
बंगाल वॉरियर्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स – 7:30 वाजल्यापासून
जयपुर पिंक पँथर्स विरुद्ध पुणेरी पल्टन – 8:30 वाजल्यापासून

8 जानेवरी, 2022
यूपी योद्धा विरुद्ध दबंग दिल्ली – 7:30 वाजल्यापासून
यू मुम्बा विरुद्ध तेलुगु टायटन्स – 8:30 वाजल्यापासून
गुजरात जायंट्स विरुद्ध पटना पायरेट्स – 9:30 वाजल्यापासून

9 जानेवरी, 2022
पुणेरी पल्टन विरुद्ध बंगाल वॉरियर्स – 7:30 वाजल्यापासून
बंगळुरु बुल्स विरुद्ध यूपी योद्धा – 8:30 वाजल्यापासून

10 जानेवरी, 2022
तमिल थलायवाज विरुद्ध हरियाणा स्टीलर्स – 7:30 वाजल्यापासून
जयपुर पिंक पँथर्स विरुद्ध दबंग दिल्ली – 8 :30 वाजल्यापासून

11 जानेवरी, 2022
पटना पायरेट्स विरुद्ध यू मुम्बा – 7:30 वाजल्यापासून
तेलुगु टायटन्स विरुद्ध गुजरात जायंट्स – 8:30 वाजल्यापासून

12 जानेवरी, 2022
हरियाणा स्टीलर्स विरुद्ध यूपी योद्धा – 7:30 वाजल्यापासून
दबंग दिल्ली विरुद्ध बंगळुरु बुल्स – 8:30 वाजल्यापासून

13 जानेवरी, 2022
बंगाल वॉरियर्स विरुद्ध तमिल थलायवाज – 7:30 वाजल्यापासून
यू मुम्बा विरुद्ध पुणेरी पल्टन – 8:30 वाजल्यापासून

14 जानेवरी, 2022
जयपुर पिंक पँथर्स विरुद्ध पटना पायरेट्स – 7:30 वाजल्यापासून
गुजरात विरुद्ध बंगळुरु बुल्स – 8:30 वाजल्यापासून

15 जानेवरी, 2022
हरियाणा स्टीलर्स विरुद्ध दबंग दिल्ली – 7:30 वाजल्यापासून
यूपी योद्धा विरुद्ध तेलुगु टायटन्स – 8:30 वाजल्यापासून
यू मुम्बा विरुद्ध बंगाल वॉरियर्स – 9:30 वाजल्यापासून

16 जानेवरी, 2022
तमिल थलायवाज विरुद्ध जयपुर पिंक पैंथर्स – 7:30 वाजल्यापासून
पटना पायरेट्स विरुद्ध बंगळुरु बुल्स – 8:30 वाजल्यापासून

17 जानेवरी, 2022
पुणेरी पल्टन विरुद्ध यूपी योद्धा – 7:30 वाजल्यापासून
तेलुगु टाइटन्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स -8.30 वाजल्यापासून

18 जानेवरी, 2022
दबंग दिल्ली विरुद्ध पटना पायरेट्स – 7:30 वाजल्यापासून

19 जानेवरी, 2022
हरियाणा स्टीलर्स विरुद्ध पुणेरी पल्टन- 7:30 वाजल्यापासून
जयपुर पिंक पँथर्स विरुद्ध तेलुगु टाइटन्स – 8:30 वाजल्यापासून

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button