breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

ठाणे खाडीत मच्छिमारांना मासेमारीची परवानगी

ठाणे | प्रतिनिधी 
मुंबईतील काही तलावांना कांदळवन म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यामुळे मच्छिमारांवर बोरोजगारीचे मोठे संकट उभे होते. मात्र आता ठाणे खाडी क्षेत्रात स्थनिक मच्छिमारांना परंपरागत मसेमारी करण्याची परवानगी आहे अशी माहिती वन राज्यमंत्री दत्ताञय भरणे यांनी विधान परषदेत प्रश्नोत्तरांच्या तास दरम्यान दिली.

नवी मुंबईतील तलाव कांदळवन म्हणून घोषित केल्याने मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आल्याबाबत आमदार रमेश पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. भरणे म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील थम तालुक्यातील १४७१ हेक्तर कांदळवन क्षेत्र शासनाने राखीव वन म्हणून अधिसूचित केले आहे ठाणे खाडी फॉमिंगो अभयारण्याच्या व्यवस्थापन आराखड्यामध्ये खाडी क्षेत्रात स्थानिक मच्छिमारांना प्रनप्रगट मासेमारी करण्याची मुभा देण्यात आलेली आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button