पिंपरी / चिंचवडपुणे

संघवी, सोनवणे, आढागळे चित्रकला स्पर्धेत प्रथम

  • चऱ्होली येथील शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन

  • दहा शाळांचा सहभाग

। भोसरी । महान्यूज । विशेष प्रतिनिधी । 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त च-होली  येथील  पंडित जवाहरलाल नेहरु प्राथमिक शाळेत   रांगोळी स्पर्धा ,चिञकला स्पर्धा ,वत्कृत्व स्पर्धा ,वेशभूषा स्पर्धा ,निबंध स्पर्धा घेण्यात आल्या .यामध्ये १० शाळांनी सहभाग घेतला. यातील चित्रकला स्पर्धेमध्ये मंजिरी संघवी, संग्राम सोनवणे, साईराम आढागळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

स्वातंत्र्य दिनानिमित्त चऱ्होली येथील शाळेमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दहा शाळांनी सहभाग घेतला.प्रत्येक स्पर्धेत तीन क्रमांक काढण्यात आले. स्पर्धेचे परिक्षण शाळेचे मुख्याध्यापक वसंत चिमटे, विषय तज्ञ सुनंदा भोसले, बाळासाहेब जाधव यांनी केले . स्पर्धेचे नियोजन शितल अवसरकर ,दिपक दैन व सिध्दार्थ पराड यांनी केले.

 स्पर्धांचे  निकाल पुढीलप्रमाणे:

(प्रथमी क्रमांक ) लहान गट-( चित्रकला स्पर्धा) मंजिरी संघवी (वडमुखवाडी) संग्राम सोनवणे (चऱ्होली)रिया सरोज (काळजेवाडी) साईराम आढागळे (चोवीसावाडी).

रांगोळी स्पर्धा -(लहान गट) श्रुती भिसे  (चोवीसावाडी)  ( मध्यम गट) रमा पोरे (वडमुखवाडी, (मोठा गट) संध्या पवार (चोवीसावाडी).
निबंध स्पर्धा-( प्रथम क्रमांक) लहान गट- शौर्य अवचार (चऱ्होली ) मध्यमगट- वर्णिता यादव (चऱ्होली )   मोठा गट श्रेयस काळे (चोवीसावाडी).
वक्तृत्व स्पर्धा- (लहान गट) शौर्य अवचार  (चऱ्होली ) ,  विश्वजीत पालवे  (चऱ्होली )  कांचन जाधव (डुडुळगाव).

वेशभूषा स्पर्धा-( लहान गट) आरोही तापकीर  (चऱ्होली ) ,  आरुषी पवार (चोवीसावाडी) ,( मध्यम गट) आदर्श खंदारे( पठारेमळा), शिवम होनराव  (चोवीसावाडी).  गौरवी कांबळे  (चोवीसावाडी).

द्वितीय क्रमांक खालील प्रमाणे: 
चित्रकला स्पर्धा – (लहान गट) नयना साकळकर (चोवीसावाडी) , वेदांत पावडे (धायरकरवाडी), मध्यम गट- प्रांजल धायरकर  (धारकरवाडी),

मोठा गट- शिवकन्या मुऱ्हेकर (डुडुळगाव).

रांगोळी स्पर्धा-( लहान गट) आर्या आवळे (डुडुळगाव), मध्यम गट -प्रांजल शिराळ (चऱ्होली ) , मोठा गट- श्रद्धा भोकरे( डुडुळगाव)
निबंध स्पर्धा-( लहान गट) आरुषी पवार  (चोवीसावाडी) ,  मध्यम गट: सुजित इंगळे  (चोवीसावाडी).
वक्तृत्व स्पर्धा-( मध्यम गट) शिवम होनराव  (चोवीसावाडी) ,  मोठा गट: संध्या पवार (चोवीसावाडी).
वेशभूषा स्पर्धा– (लहान गट) संचिता तापकीर (चऱ्होली),  कुणाल डुकळे, मध्यम गट: विश्वजीत पालवे (चऱ्होली)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button