पिंपरी / चिंचवड

कोंबडी सोबत अश्लील कृत्याचा व्हीडीओ बनवल्या प्रकरणी गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

कोंबडी सोबत अश्लील कृत्य केल्याचा व्हिडीओ बनवल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 मे 2021 रोजी पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.

पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 23) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या सोशल मिडिया अकाउंटवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाने एका हातात कोंबडी पकडली आहे. त्याने कोंबडी सोबत अश्लील कृत्य केले आहे. 875 के बी साईजचा व्हिडीओ त्याने सोशल मिडीयावर अपलोड केला आहे. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button