breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

हिवाळी अधिवेशनमध्ये १० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं खळबळ!

मुंबई | प्रतिनिधी 

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. दरम्यान, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच दहा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळं खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून जवळपास ३,५०० जणांची RT-PCR चाचणी करण्यात आली होती. या चाचणीमध्ये ८ पोलीस आणि २ अधिवेशनातील कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button