breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

  •  शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली माहिती…

मुंबई | प्रतिनिधी 
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात वर्षा गायकवाड हजर होत्या. शिक्षणमंत्र्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना चाचण्या करण्याचं आवाहन केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button