breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

मनसे युवानेते प्रविण माळी यांच्यातर्फे विद्यार्थांना शालेय साहित्याचे वाटप

रावेत |

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मनसे युवानेते प्रविण माळी आणि सामाजिक कार्यकर्त्या अस्मिताताई माळी यांच्या माध्यमातून रावेत व शिंदेवस्ती प्रभागातील गरजू विद्यार्थांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

तसेच विद्यार्थांना शिक्षणाचे महत्व समजवत प्रेरणा देण्यात आली. शेकडो विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते ओंकार शिंगटे , मोहमद शेख, युवराज बनसोडे आदी मान्यवरांनी हजेरी लावली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button