ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

युवा सेनेच्या वतीने आयुष्यमान कार्डचे वाटप

पिंपरी चिंचवड | पिंपरी युवा सेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक 30 फुगेवाडी दापोडी कासारवाडी येथे युनिवर्सल पास व आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात आले.पिंपरी-चिंचवड युवा संपर्कप्रमुख वैभव थोरात, शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले, नगरसेवक राजू बनसोडे, महिला शहरसंघटिका उर्मिला काळभोर, युवती अधिकारी प्रतीक्षा घुले, शिवसेना उपविभाग प्रमुख एकनाथ हाके, शीला जाधव, शैला पाचपुते, अस्मिता कांबळे, ज्येष्ठ नागरिक रामभाऊ शिंगोटे, अंकुश जाधव,मनोज वाखारे, रवी कांबळे, अक्षय गायकवाड, दीपक साळवे, प्रमोद गायकवाड, राहुल जाधव, बापू चव्हाण, राजू खलसे उपस्थित होते.

समाजकार्य करताना कुठलाही धर्म, जात किंवा पक्षाचा असला. तरी, आपली मदत त्याच्यापर्यंत पहिली पोहचली पाहीजे हिच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवणूक आहे, असे थोरात म्हणाले. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी युवा अधिकारी निलेश हाके यांनी केले होते. सूत्रसंचालन रवी नगरकर यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button