breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

‘सेवा सप्ताह’ अंतर्गत कुदळवाडी येथे स्वच्छता किटचे वाटप

  •  स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांचा पुढाकार

पिंपरी । प्रतिनिधी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘सेवा सप्ताह’चे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत नागरिकांना स्वच्छता किट, सॅनिटाईझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले, अशी माहिती स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी दिली. दिनेश यादव म्हणाले की, देशाची माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७१ व्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह’चे आयोजन केलेआहे.

दि.१४ ते २० सप्टेंबर २०२१ दरम्यान हा सप्ताह होणार आहे. त्याअंतर्गत ईद्रायणी वजन काटा,व शिवसाई पंतसंस्था याठिकाणी स्वच्छता कीट, सॅनिटाईझर आणि मास्क वाटप करण्यात आले. यावेळी अनिल यादव, कुमार होले, बाळासाहेब पवार, रामाभाऊ कोहिनकर, नाना पवार, प्रकाश चौधरी, दिपक घन, शरद गोरे, स्वराज पिंजण, सुलभ इंटरनॅशनलचे उपनियंत्रक संतोष सिंह, विनोद पाठक, राजेश्वर चौधरी, उमाशंकर सिंह, तरुण झा, विपीन झा, उल्हास वाणी आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button