breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

ध्वनि भानुशालीचे गाणे ‘वास्ते’ प्रचंड लोकप्रिय

ध्वनि भानुशालीचे गाणे ‘वास्ते’ प्रचंड लोकप्रिय
युटय़ूबच्या ग्लोबल टॉप 100 लिस्टमध्ये सामील

ध्वनि भानुशाली संगीतप्रेमींमध्ये अत्यंत लोकप्रिय स्टार आहे. ध्वनिने स्वतःचे लोकप्रिय गाणे ‘वास्ते’साठी यशस्वी झेप घेतल्यावर आणखीन एक कामगिरी स्वतःच्या नावावर केली आहे.

युटय़ूबवर तिचे हे गाणे 1 अब्जाहून अधिक व्हूज मिळवू शकले आहे. अशा स्थितीत तिचे हे गाणे आता ,टॉप 100 युटय़ूब मोस्ट लाइकड म्युझिक व्हिडिओच्या यादीत सामील झाले आहे. ‘वास्ते’ गावे तनिष्क बागचीकडून ओरिजिनल म्हणून संगीतबद्ध करण्यात आले आहे. या गीताचे लेखन अराफात महमूद यांनी केले आहे. तर निखिल डिसूजा यात सहगायक आहे. हे गाणे 2019 मध्ये प्रदर्शित झाले होते आणि या गीताने संगीतजगतातील सर्व विक्रम मोडीत काढले होते. ग्लोबल चार्टसमध्य एंट्री आंतरराष्ट्रीय कलाकार म्हणून ध्वनिचे स्थान अधिकच मजबूत करतो.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button