आरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात गुरुवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’ची लस

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (गुरुवारी) ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप, ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

‘या’ केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, कै. शिवाजी भोईर सांस्कृतीक सभागृह केशवनगर चिंचवड, जुने तालेरा रुग्णालय, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, यमुनानगर रुग्णालय, जुने जिजामाता रुग्णालय, निळू फुले नाट्यगृह पिंपळेगुरव, अण्णाभाऊ साठे माध्यमिक विद्यालय संत तुकारामनगर पिंपरी, हेगडेवार जलतरण तलाव प्राधिकरण, संजय काळे सभागृह, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, आरटीटीसी सेंटर, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, महापालिका शाळा वाल्हेकरवाडी, महापालिका शाळा किवळे, बिलजीनगर दवाखाना, सेक्टर नंबर 29 आठवडे बाजार शेजारी रावेत, बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळे

तसेच जिल्हा परिषद शाळा ताथवडे, नेहरुनगर उर्दू शाळा, क्वालिटी सर्कल भोसरी, महापालिका शाळा खराळवाडी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर भोसरी, महापालिका कन्या शाळा चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, बाबाजी पांडु भांडे पिंपळेनिलख दवाखाना, महापालिका शाळा वाकड, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा भुमकर वस्ती, मारुती गेणू कस्पटे प्राथमिक शाळा वाकड, जुने भोसरी रुग्णालय, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, सखुबाई गार्डन भोसरी, नवीन भोसरी रुग्णालय, स्केटिंग ग्राऊंड सेक्टर 21 यमुनानगर, तळवडे समाजमंदिर शाळा, प्राथमिक शाळा म्हेत्रेवस्ती, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल यमुनानगर,

घरकुल दवाखाना चिखली, ठाकरे शाळा रुपीनगर, भानसे स्कुल यमुनानगर, नुतन शाळा ताम्हाणे वस्ती, यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा ग प्रभाग, कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग, कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर थेरगाव, महापालिका शाळा रहाटणी, दिनदयाल शाळा पवना बँकेमागे संत तुकारामनगर पिंपरी, कासारवाडी दवाखाना आणि अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, दापोडी दवाखाना, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी आणि बालाजी लॉन्स जुनी सांगवी या 57 केंद्रांवर कोविन अ‍ॅपवरुन बुकिंग केलेले 50 टक्के लाभार्थी आणि ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन पद्धतीने 50 टक्के लाभार्थ्यांना ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत लसीकरण होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button