breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

#Covid-19: महाराष्ट्रात आज दिवसभरात आढळले 5535 नवे रुग्ण, तर 154 मृत्यू

मुंबई: महाराष्ट्रात आज 5535 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 154 जणांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 17 लाख 63 हजार 55 वर पोहोचलेली आहे. तर मृतांची संख्या 46,356 वर पोहोचलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button