breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#Covid-19: भारतामध्ये कोरोना संक्रमीतांनी गाठला 61 लाखांचा आकडा; 24 तासांत 70,589 नवे रूग्ण

मुंबई: भारतामध्ये मागील 24 तासांमध्ये 70,589 नवे रूग्ण तर 776 मृत्यू नोंदवण्यात आलेले आहेत. देशातील एकूण रूग्णसंख्या आता 61,45,292पर्यंत पोहचलेली आहे. तर 9,47,576 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button