breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: भारतात 24 तासांत झाले 50,326 रुग्ण बरे, कोरोना बाधितांची एकूण संख्या 86,36,012 वर
नवी दिल्ली: भारतात मागील 24 तासांत 50,326 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 80 लाख 13 हजार 784 रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. तर 44, 281 नव्या रुग्णांसह देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 86,36,012 वर पोहोचलेली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1,27,571 वर पोहोचला आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे.