breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: भारतात मागील 24 तासांत झाल्या आतापर्यंतच्या सर्वाधिक 12 लाख कोविड चाचण्या
मुंबई: भारतात मागील 24 तासांत 12 लाखांहून अधिक कोविड चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत. हा आतापर्यंतचा सर्वाधिक रेकॉर्ड आहे. तसेच देशात आतापर्यंत एकूण 6.37 कोटीहून अधिक कोरोना चाचण्या झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे.
In the last 24 hours, 12 lakh tests were conducted across the country which is an all-time record high. Total #COVID19 tests more than 6.37 crore: Ministry of Health pic.twitter.com/iB8yCcUVHD
— ANI (@ANI) September 20, 2020