breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: देशात 24 तासांत कोरोनाचे 45,674 नवे रुग्ण; तर 559 मृत्यू

नवी दिल्ली: देशात मागील 24 तासांत कोरोनाचे 45,674 नवे रुग्ण तर 559 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 85,07,754 इतकी झालेली आहे. तर मृतांचा आकडा 1,26,121 वर पोहचलेला आहे. सध्या 5,12,665 सक्रीय रुग्ण असून ही संख्या मागील 24 तासांच्या तुलनेत 3,967 ने कमी आहे. आतापर्यंत 78,68,968 रुग्णांनी कोरोनावर मात केलेली असून मागील 24 तासांत 49,082 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button