breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#Covid-19: देशात सहाव्या दिवशी सक्रीय रुग्णांची संख्या 6 लाखांपेक्षा कमी- आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली: सक्रीय रुग्णांची संख्या कमी राखण्यात भारताला यश मिळत असून सध्या देशात 5,33,787 इतके अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. सहाव्या दिवशी सक्रीय रुग्णांची संख्या 6 लाखांपेक्षा कमी असल्याची नोंद झालेली आहे. 16 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दर 10 लाखांमागे आढळणाऱ्या रुग्णांची संख्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे.